Mee Sindhutai Sapkal | मी सिंधु
सिंधुताईचं आयुष्य म्हणजे एक झंझावातच. त्याचं हे वादळी आयुष्य आता रुपेरी पडद्यावर येतंय. मी सिंधुताई सपकाळ या नावाने बनणार्या या चित्रपटात सिंधुताईचा जीवनपट उलगडला आहे. जेष्ठ अभिनेते आणि अनंत महादेवन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सचिन खानोलकर यांनी चित्रपट निर्मिती. यात तेजस्विनी पंडीत सिंधुताईची भुमिका साकारतेय
Release date: Oct 30, 2010
Length: 2h 10min
Directed by: Ananth Mahadevan
Written by: Ananth Mahadevan
Stars: Tejaswini Pandit, Jyoti Chandekar, Upendra Limaye, Neena Kulkarni
Music by: Ashok Patki
Produced by: Bindiya Khanolkar, Sachin Khanolkar
uadmin –
Mee Sindhutai Sapkal | मी सिंधुताई